गोंदियाराजकीय

हल्बा- हल्बी समाजातर्फे नवनियुक्त खासदार, नामदेव कीरसान यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन…

 गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्र हे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रामध्ये येते. या क्षेत्राचे नवनियुक्त खासदार नामदेव कीरसान यांच्या सत्कार सोहळा हल्बा- हल्बी समाज संघटना द्वारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने हल्बी हल्बा समाजातील नागरिक उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आता हल्बी समाजातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळाले असून नवनियुक्त खासदार आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. खरे आदिवासी हे आता संसदेत जात असल्याने समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!