वर्धाविदर्भ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्धा जिल्हा कॉंग्रेसचे धरणे आंदोलन..

– शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात वर्ध्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
– जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्ध्यात धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
– शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, एम एस पी लागू करावी, शेतकऱ्यांना जीएसटीतून सूट देण्यात यावी या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
– वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
– यावेळी कॉंग्रेस माजी महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
– आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!