आज भंडाऱ्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पावसाळा सूरु होऊन सुद्धा भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती, मात्र आज भंडारा शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे…